कोल्हापूर

ग्रामपंचायत निवडणूक निकाल: शिवसेनेनं मारलं मैदान, भाजपा दुसऱ्या क्रमांकावर

राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करण्यात येत होता. अखेर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून, शिवसेनेनं ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा…

सांगली

‘तो’ आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपच्या ‘त्या’ नेत्यांनी सांगावं; रोहित पवारांचा सवाल

अर्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपा नेत्यांना सवाल केला आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर भाजपा नेत्यांनी आंदोलन केलं होतं. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री…

सातारा

वाढदिवसाला मायावतीचं जोरदार ‘कमबॅक’, यूपी-उत्तराखंडात स्वबळावर लढणार

आगामी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या निवडणुका बहुजन समाज पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं पक्षप्रमुख मायावती यांनी जाहीर केलंय. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांत बहुजन समाज पक्षाचा विजय निश्चित असल्याचंही त्यांनी म्हटलंय.बहुजन समाज…

पुणे

एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील सीमावादात पुन्हा एकदा ठिगणी पडली आहे. काल हुतात्मादिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी कडवी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे…

कोकण

“पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम झालेत, आता ते शेतकऱ्यांना गुलाम बनवायला निघालेत”

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास आता ५० दिवसांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. मात्र, यावर अद्याप तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोलन सुरूच आहे. शेतकरी…

मराठवाडा

गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 9 जण जागीच ठार

नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. धारवाड राष्ट्रीय महामार्गावर (Dharwad National Highway) मिनी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.  या अपघातात 9 जण जागीच ठार झाल्याचे वृत्त…

विदर्भ

“रिपब्लिक टीव्हीचे रेटिंग थांबवा, IBF सदस्यत्वही रद्द करा”

र्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणाचा रिपब्लिक टीव्हीला फटका बसण्याची शक्यता आहे. गोस्वामी व पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर एनबीएने टीव्ही रेटिंगवरून ‘बार्क’वर ताशेरे ओढले आहेत. त्याचबरोबर रिपब्लिक टीव्हीचं…