कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा यंदा रद्द

कोल्हापूर – संस्थानकालीन परंपरा असलेला शाही दसरा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडत असतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *