2021 बजेट पॉईंटर्स फायनल


——————
कोरोनाविरोधातील लढाई अजूनही सुरूच
भारतात कोरोना मृत्युदर अतिशय कमी
भारताची लस 100 देशांत पोहोचली 
भारताच्या आणखी 2 नव्या लसी येणार
कोविड लसीकरणासाठी 35 हजार कोटी

आरोग्य क्षेत्रासाठी 2.24 लाख कोटी
नवीन आरोग्य योजनांसाठी 64 हजार कोटी
2 मोबाईल हॉस्पिटल्स उभारण्याची घोषणा
15 अत्यावश्यक आरोग्य केंद्र उभारणार
192 जिल्ह्यांमध्ये मिशन पोषण 2.0 योजना
——————————-
स्वच्छ भारत योजनेसाठी 1.41 लाख कोटी
112 जिल्ह्यांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा योजना
लहान सिंचन प्रकल्पांसाठी 5 हजार कोटी
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी 2,217 कोटी
विजेसाठी एकाहून अधिक पर्याय उपलब्ध होणार
ग्राहकांना पसंतीनुसार वीज कंपनी निवडता येणार
——————–
उच्च शिक्षणासाठी आयोग स्थापन करणार
देशातील 15 हजार शाळांना अद्ययावत करणार
देशभरात 100 सैनिकी शाळा उभारणार
आदिवासी विभागात 750 एकलव्य शाळा उघडणार

———————————–
NHAI मध्ये आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आणणार
रस्ते विभागासाठी 1 लाख 18 हजार कोटी
आतापर्यंत 13 हजार किमीचे रस्ते तयार
मुंबई-कन्याकुमारी मार्गासाठी 64 हजार कोटी
मार्चपर्यंत 8 हजार किमी रस्त्यांचं कॉन्ट्रॅक्ट
———————————
2030 पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य
रेल्वेसाठी 1 लाख 10 हजार 55 कोटी
नाशिक मेट्रोसाठी 2 लाख 92 हजार कोटी
नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटी
—————————-
32 राज्यात ‘एक देश, एक रेशन कार्ड’
गरीबांना देशभरात कुठेही रेशन घेता येणार
स्थलांतरित मजुरांच्या नोंदणीसाठी पोर्टल

उज्ज्वला योजनेचा 8 कोटी कुटुंबांना लाभ
शहर गॅस वितरण योजनेत 100 नवे जिल्हे
——
बँकांची बुडीत कर्ज स्वतंत्र कंपनीत वळवणार
सरकारी बँकासाठी 20 हजार कोटींची तरतूद
2 बँका, जनरल इन्शुरन्स कंपनी होणार खासगी
यंदा एलआयसीचा आयपीओ बाजारात आणणार
विमा क्षेत्रात 74 टक्के परदेशी गुंतवणुकीला परवानगी
—-
2022 मध्ये एअर इंडिया निर्गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण
छोट्या कंपन्यांच्या पेडअप कॅपिटल मर्यादेत वाढ
किमान समान मूल्याच्या किमतीत दीडपटीनं वाढ
विनावापर सरकारी जमीन भाड्यानं किंवा विक्री 
—-
कचरा प्रकल्पांसाठी 1 लाख 78 हजार कोटी
स्वच्छता मिशनसाठी 21 हजार कोटी
जलजीवन योजनेसाठी 2.87 लाख कोटी
—-
शेतकऱ्यांसाठी 75 हजार कोटींची अधिक तरतूद
आतापर्यंत 43 लाख शेतकऱ्यांना फायदा
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा दीडपट भाव देणार 
1.75 लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना फायदा
शेतकऱ्यांना 16.5 लाख कोटी कर्ज देण्याचं लक्ष्य
——–

पायाभूत सुविधांसाठी स्वतंत्र कर्जसंस्था उभारणार
पायाभूत सुविधांना 5 लाख कोटींचं कर्ज
देशात 7 नवे टेक्सटाईल पार्क उभारणार
शिपिंगसाठी 1,624 कोटींची तरतूद
सौरऊर्जा महामंडळासाठी 1 हजार कोटी
15 वर्षं जुन्या वाहनांसाठी स्क्रॅपिंग पॉलिसी
———–
इन्कमटॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल नाहीत
75 वर्षांवरील नागरिकांना इन्कम टॅक्स नाही
पेन्शन असणाऱ्या ज्येष्ठांनाच ही सुविधा
एनआरआय नागरिकांना दुहेरी कर नाही
स्टार्ट अपमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य
‘स्टार्ट अप’ना एक वर्ष करातून सूट
आयकर परताव्यावर टीडीएस नाही
जीएसटीची प्रक्रिया अधिक सोपी करणार
पेट्रोल आणि डिझेल आणखी महागणार
पेट्रोलवर 2.50, डिझेलवर 4 रु. कृषी अधिभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *